आयुष्मान खुराना, कीर्ति सनोन, राजकुमार राव, रागिनी खन्ना, एकता जैन, मनोज जोशी,

आयुष्मान खुराना, कीर्ति सनोन, राजकुमार राव, रागिनी खन्ना, एकता जैन, मनोज जोशी, रिमेश राजा आणि सुनील पाल गुजराती पेपर सन्देश ला मुंबई मध्ये चवथ्या वर्षात प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी ऑफिस मध्ये आले.


आयुष्मान खुराना, कीर्ति सनोन, राजकुमार राव, रागिनी खन्ना, शादी विथ जुगाड़ चित्रपटांतील कलाकार - एकता जैन, श्री राजपूत, हर्षवर्धन जोशी, करेंन राजपूत, सिंगर संचिति सकट, टीवी स्टार अपरा मेहता, टॉयलेट एक प्रेमकथा चे संगीतकार विक्की प्रसाद, मनोज जोशी, सिंगर रिमेश राजा, ब्राइट चे योगेश लखानी आणि सुनील पाल गुजराती पेपर सन्देश ला मुंबई मध्ये चवथ्या वर्षात प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी ऑफिस मध्ये आले. रागिनी खन्ना ने चित्रपट गुडगाँव बद्दल सांगितले, तर आयुष्मान खुराना, कीर्ति व राजकुमार ने बरेली की बर्फी बद्दल चर्चा केली. सर्व पाहुण्यांनी सन्देश चे एडिटर सतीश सोनी यांना शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर