कृष्णा अभिषेक, युविका चौधरी, अमन त्रिखा हिंदी चित्रपट ‘टाइम नहीं है’ च्या मु्र्हूतासाठी आले.
हिंदी कॉमेडी चित्रपट ‘टाइम नहीं है’ चा मुर्हूत अंधेरी स्थित ऐ वी एम
स्टूडियो मध्ये गाण्याची रिकॉर्डिंग करुन संपन्न झाला. तेथे चित्रपटांतील कलाकार
कृष्णा अभिषेक आणि युविका चौधरी आले. टाइटल गाण अमन त्रिखा ने गायले, ज्याला संगीत दिले आहे प्रवीण
भारद्वाज ने. ह्या सिनेमाचे निर्माता आहेत पूजा मूवीज एंड फन चे मनीष रांदेर, श्याम
मलानी, राजेश
रांदेर, सुबास
बी, विष्णु
सारदा आणि संजय गर्ग. ह्या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत मनोज शर्मा व प्रोजेक्ट
डिज़ाइनर आहेत सनी अग्रवाल. चित्रपटांतील अन्य कलाकार आहेत रजनीश दुग्गल, शक्ति
कपूर, आलोक
नाथ, राजपाल
यादव, अंजन
श्रीवास्तव. चित्रपटांचे संपूर्ण चित्रिकरण मुंबई व उदयपुर येथे होणार आहे.
Comments