खुशाली कुमार ने गुरु रंधावा सोबत म्यूजिक वीडियोची शूटिंग करताना बाइकिंगच्या भितीला नियंत्रित केले


प्रसिद्ध अंतरराष्ट्रीय फैशन डिझायनरची अभिनेत्री बनून खुशाली कुमार ने संगीतकार-गायक गुरू रंधावा आणि तुलसी कुमारच्या म्यूझिक व्हिडिओचे शूटिंग पूर्ण केले आहे. या नवीन म्युझिक व्हिडीओमध्ये, खुशाली एक क्रूझर बाईक चालवताना दिसणार आहे. म्यूझिक वीडियो मध्ये खुशाली कुमार सोबत संगीतकार-गायक गुरू रंधावा देखील दिसणार आहे. ह्या बद्दल खुशाली कुमार ने आपला अनुभव सांगताना म्हणाली कि गुरु सोबत शूटिंग करताना तिला बाइकिंगच्या भितीचा कसा सामना करावा लागला आणि त्यावर कशा प्रकारे नियंत्रण केले.
  

खुशाली कुमार म्हणाली कि मला नेहमीच बाइक चालवायची होती, परंतु जेव्हा हे करण्याचा विचार केला तेव्हा माझे अंग काफायला लागायचे. चित्रपटांतुन बाइकचे अशा प्रकारचे रोमांटिक सीन आठवुन देखील अशा प्रकारची बाइक चालवु शकत नव्हती. गुरू रंधावा ने तिची बाइक चालविण्याची भीती ओळखली आणि तिच्याबरोबर मजाकमस्ती करत शूटिंगच्या काही दिवस अगोदर बाइक चालवायला शिकविले कि बाइक कशी प्रकारे चालवायची असते. म्हणूनच ती पूर्णपणे डोंगराळ भागातील रस्तांवर बाइक चालवण्यास आश्वस्त झाली नाही. स्वाभाविकच, खुशाली इतकी भयभीत झाली कि शूट साठी गुरु रंधावा सोबत बाइक वर बसण्यास तयार नव्हती.

शेवटी, बॉलीवूडमधील एक नायका प्रमाणे गुरू रंधावा ने तिच्या समोर बाइकिंग कौशल्य दाखविले आणि म्हणाले की मला सुरुवातीच्या दिवसांपासूनच बाइक चालविणे आवडत आहे. अशा प्रकारे संपूर्ण शूटिंग टीम लोटपोट झाली, ज्याने खुशालीला सोपे केले. त्यानंतर संपूर्ण शूटिंगची नवीन योजना बनविली आणि शूट पूर्ण करण्यात आले. आणि, अशाप्रकारे, खुशाली ने आत्मविश्वासाने शूटिंगच्या संपूर्ण दृश्यला बदलले.
उल्लेखनीय आहे कि म्यूजिक वीडियो सोबत एक्टिंग मध्ये डेब्यू करणारी खुशाली कुमार चे नाव फैशन विश्वात काही नवीन नाही आहे, कारण तिच्या खात्यात शकीरा सारख्या इंटरनेशनल मेगास्टार साठी ड्रेस डिजाइन केल्याची उपलब्धिची नोंद आहे, तर ती दोन वेळा ग्रेमी पुरस्काराने सम्मानित सिंगर लिन रिम्स, कारमन इलेक्ट्रा, स्पाइस गर्ल मेलाइन बी सोबत जस्टिन बीवर चा म्यूजिक वीडियो वेट फॉर एक मिनट’  साठी देखील ड्रेस डिजाइन केले आहे. फैशन क्षेत्रात केलेल्या कामासाठी नुकतेच केंद्र सरकार ने बाल एवं महिला विकास मंत्रालय कडून देखील खुशाली ची प्रशंसा व सम्मानित केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर