एक्ट्रेस लवलीन थडानी आणि एम एस सथ्यू यांचा प्ले ‘अमृता-अ सबलाइम लव स्टोरी’ च्या पहिल्या शो च्या पहिले मीडियाला अंधेरी येथे भेटले


लवलीन थडानी तशी एक लेखक, एक्ट्रेस, पोएट, निर्माता आणि दिग्दर्शक आहे, पंरतु स्टेज वर काम करायला चांगले वाटते. लवलीन अमृता प्रीतम चे कैरेक्टर स्टेज वर फारच सहजतेने करते, कारण अमृता प्रीतम तिच्या घरासमोर रहात असे आणि तिला फार मानत असे. प्ले चे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक एम एस सथ्यू करत आहे. भारतातील काही राज्यांत ह्या नाटकांचे काही शोज झाले आहेत. मुंबईत पहिल्या वेळी शो होणार आहे. ह्या मध्ये टॉम आल्टर देखील आहे. हा शो १०० मिनिटांचा आहे. प्ले चे तीन शो मुंबई मधील पृथ्वी थिएटर मध्ये -१७ नोव्हेंबर ९ वाजता आणि १८ नोव्हेंबर सांयकाळी ६ वाजता व रात्री ९ वाजता. लवलीन थडानी ने एम एस सथ्यू चा चित्रपट सुखा मध्ये हीरोइन चा रोल केला आहे. लवलीन मुंबईत पहिला शो करण्यासाठी फारच उत्साहित आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma