सोनल चौहान, मधुरिमा तुली, सोनाली राऊत, आर जे मलिश्का आणि रेनी ध्यानी यांनी रैंप वर वाक केला एक्सेस लाइफ एनजीओ साठी सोफिटेल होटेल मध्ये
रैफेल डिजाईन इंटरनेशनल मार्केटिंग टीम ने अपलाउज़ फॉर अ कॉज़ फैशन शो
प्लान केला, त्यामधून ते काही फंड जमा करणार, एक्सेस लाइफ एनजीओ साठी,
जे मुलांच्या कैंसर ट्रीटमेंट साठी मदत करते. इवेंट सोफिटेल होटल मध्ये झाला, तेथे सागरिका छेत्री ने एंकरिंग केली.
केन फर्न्स स्टाइलिस्ट यांनी शो
सुरु केला, ज्याची शो स्टॉपर मधुरिमा तुली होती. त्यानंतर रेने ध्यानी ने वाक केला
स्टाइलिस्ट च्लोए साठी. सोनाली राउत ने वाक केला देव सूद साठी. आर जे मलिश्का आणि सोनल चौहान ने शेवटी वाक केला सुजाता संजय साठी.
संपूर्ण हॉल पाहुण्यांनी गच्च भरला होता. सर्व कलाकारांनी ह्या इवेंट मध्ये
येऊन सोशल कॉज़ साठी सपोर्ट
केला.
Comments