संगीतकार विवेक कर चा चित्रपट ‘केयर ऑफ़ फूटपाथ २’ ऑस्कर मध्ये चालला आहे



विवेक कर यांचा येणारा चित्रपट केयर ऑफ़ फूटपाथ २ ह्या वर्षी ऑस्कर मध्ये जाणार आहे. विवेक ने सांगितले कि हे माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी गर्वाची बाब आहे कि माझं संगीत आणि माझा चित्रपट ऑस्कर मध्ये जात आहे. मला माहित नाही आहे कि चित्रपट जिंकेल अथवा हारेल, परंतु मी आनंदी आहे. मी देवाचे आभार मानतो आणि माझ्या मित्रांचे, ज्यांनी माझ्या प्रत्येक सुख-दु:खात साथ दिली. त्याच बरोबर माझे मेंटर आणि बॉलीवुड चे सुप्रसिद्ध गीतकार कुमार आणि संगीतकार प्रीतम यांना देखील धन्यवाद देतो. चित्रपटांचा प्रीमियर अन्य हॉलीवुड़ चित्रपटांसोबत लॉस एंजेलेस मध्ये होणार आहे. मी स्व:ताला फारच भाग्यशाली समजतो, कारण चित्रपटाचे दिग्दर्शन एस किशन यांनी केले आहे जे कमाली चे दिग्दर्शक आहेत आणि यंगेस्ट डायरेक्टर म्हणून त्यांचे नाव गिनेस वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये देखील आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma