मिस्टी मुखर्जी नी आपला वाढदिवस परिवार आणि मित्रां सोबत घरी साजरी केला
एक्ट्रेस मिस्टी मुख़र्जी नी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी काही खास मित्रांना आपल्या घरी आमंत्रित केले होते. मिस्टी मुखर्जी आणि तिचे भाऊ सम्राट ओमकारा मुखर्जी यांनी मिळून वाढदिवसाच्या दिवशी चित्रपट कंपनी ७ एंजेल्स प्रोडक्शन सुरु केले. मिस्टी नी एक नाही तर काही केट आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कापले. तिचे पापा सी मुखर्जी, मम्मी शुक्ला मुखर्जी यांनी आशीर्वाद दिले. त्यानतंर गायक शबाब साबरी, संचिति सकट आणि एकता जैन यांनी गाणी गाऊन मिस्टी ला वाढदिवश व प्रोडक्शन कंपनी सुरु करण्याच्या शुभेच्छा दिल्या.
Comments