हेमा मालिनी ने मनीषा अग्रवाल चा मीरा भजन एलबम ‘मैं हूं मीरा’ रिलीज केला




जयपुर, राजस्थान येथे राहणारी मनीषा अग्रवाल आणि भजन सम्राट अनूप जलोटा च्या सुमधूर आवाजाने स्वरबद्ध झालेला एलबम मैं हूं मीरा दोन वर्षाच्या परिश्रमाचे फळ आहे. ह्या एलबमला संगीत दिले आहे ग्रैमी अवार्ड विजेता पंडित विश्व मोहन भट्ट यांनी. ह्या एलबम मध्ये एकूण नऊ भजन आहेत - चल वही देश, म्हणे चाकर राखो जी सारखे मोहक मीरा भजन आहेत. अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी ने हा एलबम मुंबई मध्ये रिलीज केला. तीन गाण्यांचे वीडियों दाखविण्यात आले. अनूप जलोटा व विश्व भट्ट यांनी एलबम बद्दल अधिक माहिती मीडिया व पाहुण्यांना सांगितली. मनीषा अग्रवाल ने हा एलबम पसंत करण्यासाठी सर्व उपस्थित लोकांचे आभार मानले. टाइम्स म्यूजिक हा एलबम बाजारात घेऊन येत आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma