एक्ट्रेस एकता जैन आणि संचिति सकट यांनी चिल्ड्रेन्स डे एडवेंचर पार्क मध्ये साजरा केला



संचिति सकट, ती आता फक्त १५ वर्षाची आहे, तिने चिल्ड्रेन्स डे आपल्या परिवार आणि मित्रांसोबत एडवेंचर पार्क मध्ये साजरा केला. एक्ट्रैस एकता जैन व तिची बहिण लेखा जैन सुट्टी साजरी करायला तेथे गेली होती. त्यानतंर सर्वांनी मिळून अंताक्षरी देखील खेळली.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma