हिना खान ने दुबईत एन आर आई अवार्ड मध्ये विभिन्न लोकांना पुरस्कार देऊन सम्मानित केले
बिग बॉस, फियर फैक्टर आणि टीवी शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अदाकारा हिना खान ने दुबईत जाऊन
एन आर आई अचीवर्स अवार्ड मध्ये विभिन्न क्षेत्रातील लोकांना पुरस्कार देऊन
सम्मानित केले. ह्या अवार्ड शो अमन वर्मा ने होस्ट केला आहे. चित्रपट व टीव्ही
ट्रेड चे रवि कुमार ने ह्या अवार्ड ची सुरुवात मागच्या वर्षी मुंबईत केली होती.
Comments