जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन
Shankar Marathe, Mumbai - 6 March, 2021 : जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे आज ९१व्या वर्षी वृध्दपकाळाने निधन झाले. पुण्याच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सहा दशकांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात कार्यरत होते.
Comments