इश्क़ आज कल क्रिएटिव ऑय लिमिटेड ची पहिली वेब सीरीज़ आहे व ज़ी ५ वर चार जुलै पासून सुरु होत आहे

निर्माता धीरज कुमार, ज़ूबी कोचर आणि सुनील गुप्ता हे आपली पहिली वेब सीरीज़ ज़ी ५ वर घेऊन येत आहे, ज्याचे नाव आहे नाम इश्क़ आज कल. ही सीरीज़ ज़ी टीवी वरील सुपर हिट सीरियल ‘इश्क़ सुभान अल्लाह’ चा स्पिन ऑफ आहे. धीरज कुमार यांनी सांगितले कि ते आपल्या नवीन शो मुळे फारच आनंदीत आहे. आम्ही ह्या सीरीज़ मध्ये सीजन २ आणि अजून देखील बनविण्याची इच्छा आहे. इश्क आज कल मध्ये सीरियल ‘मेरी दुर्गा’ फेम एक्टर पारस कल्नावत प्रमुख भूमिका साकारत आहे. ‘एक श्रृंगार-स्वाभीमान’ ची एक्ट्रेस अंकिता शर्मा वेब शो मध्ये पारस कल्नावत सोबत रोमांस करताना पहावयास मिळणार आहे. दोन्ही पॉपुलर फेस वेब मधून डेब्यू देखील करणार आहे. पॉपुलर रियलटी शो बिग बॉस १२ मधील कंटेस्टेंट राहीलेली रोशमी बनिक देखील इश्क आज कल मध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ती ह्यामध्ये देखील अंकिता शर्माची बेस्ट फ्रेंडच्या भूमिकेत झळकत आहे. ह्या सीरीज़ मध्ये अंगद हसीजा देखील दिसणार आहे. ह्या सीरीज़चे निर्माण क्रिएटिव ऑय लिमिटेड ने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर