संगीतकार प्यारेलाल जी खास करुन चिराग़ शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या गो सेलेब ऑफिस मध्ये आले.

चिराग़ शाह जे गो सेलेब कंपनीचे एडवाइजर आहेत, त्यांनी ह्या वर्षी आपला वाढदिवस मलाड ऑफिस मध्ये साजरा केला, तेथे ऑफिस स्टाफ सोबत फिल्मी दुनियेतील सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल जी आले. प्यारेलाल जी हे त्यांची पत्नी सुनीला शर्मा सोबत आले आणि चिराग यांना आशीर्वाद व प्रेमळ शुभेच्छा दिल्या. प्यारेलाल जी ने नुकतेच गो सेलेब सोबत गुजरात मध्ये चार शो केले आहेत. काही इतर पाहुणे होते नीरज मिश्रा, आर्यन वर्मा, कनु देसाई.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर