बोमन ईरानी खास करुन लिबास डिजाइन लिमिटेड चे रेशमा व रियाज़ गांगजी यांची ओपनिंग बेल रिंगिंग सेरेमनी साठी एन एस इ मध्ये आले.


डिजाइनर रेशमा व रियाज़ गांगजी ची कंपनी लिबास डिजाइन्स लिमिटेड नेशनल स्टॉक एक्सचेंजच्या मेन बोर्ड मध्ये आले आहेत. ह्या ओपनिंग बेल रिंगिंग सेरेमनी साठी बॉलीवुड स्टार बोमन ईरानी, जी इ शिपिंग चे रवि शेठ, नेशनल स्टॉक एक्सचेंज ची उपाध्यक्ष रचना भुसारी, लिबास चे चेयरमैन निशांत महिमतुरा आणि अमन गांगजी व काही पाहुणे आले. हा इवेंट सकाळी ९ वाजता संपन्न झाला, ज्याचे उद्घोषक होते सिद्धार्थ कनन.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर