सुप्रसिद्ध अदाकारा एकता जैन कॉमेडी हॉरर चित्रपट खली बली मध्ये झळकत आहे.

गुजराती एक्ट्रेस एकता जैन जीने भरपूर टीवी सीरियल, काही हिंदी सिनेमे, हिंदी, इंग्लिश व संस्कृत नाटकांतून काम केले आहे आणि आता ती कॉमेडी हॉरर चित्रपट खली बली मध्ये झळकत आहे.

ह्या चित्रपटांची निर्मिती करत आहेत वन एंटरटेनमेंट फ़िल्म प्रोडक्शंस आणि प्राची मूवीज चे कमल किशोर मिश्रा. चित्रपटांचे लेखक-दिग्दर्शक आहेत मनोज शर्मा. चित्रपटांचे चित्रिकरण मुंबई व लखनऊ येथे होणार आहे. धर्मेंद्र, मधु, कायनात अरोरा, रजनीश दुग्गल, रोहन मेहरा, विजय राज, राजपाल यादव, हेमंत पांडे, असरानी, यासमीन ख़ान आणि एकता जैन ह्या सिनेमातील कलाकार आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma