तारा अलीशा बेरी, सुनील पाल, प्रमोद गोरे, विशाल मिश्रा हिंदी चित्रपट मरुधर एक्सप्रेस च्या स्क्रीनिंग साठी आले.
प्रमोद गोरे, जे अथर्वा मोशन पिक्चर्स चे मालक आहेत आणि हिंदी चित्रपट मरुधर एक्सप्रेस चे सह निर्माता आहेत, त्यांनी सिनेमाचे दिग्दर्शक विशाल मिश्रा सोबत मिळून मीडिया व पाहुण्यांना चित्रपटांच्या स्पेशल स्क्रीनिंग साठी अंधेरी स्थित द व्यू थिएटर मध्ये आमंत्रित केले होते. तारा अलीशा बेरी, सुनील पाल ने संपूर्ण चित्रपट पाहिला व लोकांसोबत सिनेमाबद्दल चर्चा केली. ह्या सिनेमाचे चित्रिकरण कानपूर मध्ये झाले आहे. ह्या चित्रपटांतील मुख्य कलाकार आहेत कुणाल रॉय कपूर, तारा अलीशा बेरी व राजेश शर्मा. ज़ी म्यूजिक कंपनी ने ह्या सिनेमाचे संगीत रिलीज़ केले आहे. हा चित्रपट ३०० हून जास्त सिनेमाहॉल मध्ये एकाच वेळी रिलीज़ झाला आहे.
Comments