एम एस बिट्टा, डॉ लोकेश मुनिजी, मुकेश ऋषि, योगेश कुमार, श्री राजपूत, हर्षवर्धन जोशी उरी येथे शहीद झालेल्या १८ आर्मी ऑफिसर्स यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज़ाद मैदान स्थित जय जवान आर्मी मेमोरियल येथे आले

 २००० हून अधिक लोक आज़ाद मैदान स्थित जय जवान आर्मी मेमोरियल येथे आले, तेथे सर्वांनी मिळून उरी (जम्मू एंड कश्मीर) मध्ये मारले गेलेल्या १८ शहीदांना श्रद्धांजली दिली. ह्या कार्यक्रमात वर्ल्ड पीस एम्बेसडर एंड अहिंसा विश्व भारती चे फाउंडर डॉक्टर लोकेश मुनिजी, चेयरमैन ऑफ़ ऑल इंडिया एंटी टेररिस्ट फ्रंट एम एस बिट्टा, फाउंडर ऑफ़ विश्व जैन परिषद् जैन आचार्य श्री सागरचंद्र सागर सुरीश्वरजी, एक्टर मुकेश ऋषि, हर्षवर्धन जोशी, योगेश कुमार, एक्ट्रैस श्री राजपूत आणि काही प्रसिद्ध व्यक्ति आले होते.  हा कार्यक्रम एस आर के फाउंडेशन आणि स्प्रेड द लव फाउंडेशन ने ऑर्गेनाइज़ केला होता. डॉ लोकेश मुनिजी आणि जैन आचार्य श्री सागरचंद्र सागर सुरीश्वरजी ने मीडिया आणि लोकांच्या समोर ५ लाख रुपए शहीद आर्मी अधिका-यांच्या कुंटुंबाना देण्याची घोषणा केली. ह्या कार्यक्रमात प्रत्येक धर्माचे गुरु आले होते. एम एस बिट्टा यांनी सांगितले कि हे डोनेशन दिल्ली स्थित विज्ञान भवनात दिले जाईल.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर