जिमी शेरगिल, योगेश कुमार आणि सुशीकैलाश चित्रपट ‘दिल साला सनकी’ प्रमोट करण्यासाठी ९२.७ बिग एफ एम मध्ये आले
योगेश कुमार हे
डॉक्टर आहेत व ते त्यांच्या पहिला चित्रपट ‘दिल साला सनकी’ मध्ये नायकाच्या भूमिकेत आहेत. ते आपला
चित्रपट प्रमोट करण्यासाठी जिमी शेरगिल आणि निर्माता सुशीकैलाश सोबत ९२.७ बिग एफ
एम मध्ये आले, तेथे त्यांनी चित्रपटांबद्दल आर जे बरोबर चर्चा केली. चित्रपट
२३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. एस के पिक्चर्सच्या बैनर खाली चित्रपटाची
निर्मिती झाली आहे, त्यात योगेश कुमार -
जिमी शेरगिल सोबत
मदालसा शर्मा, हृषिता भट्ट, शक्ति कपूर आहेत. ज़ी म्यूजिक ने चित्रपटाचे संगीत रिलीज़ केले
आहे.
Comments