मदालसा शर्मा, योगेश कुमार, शीला शर्मा आणि सुशीकैलाश आपला पहिला चित्रपट ‘दिल साला सनकी’ च्या स्पेशल स्क्रीनिंग साठी अंधेरी स्थित फन रिपब्लिक प्रीव्यू सिनेमा मध्ये आले
निर्माता-निर्देशक सुशीकैलाश ने आपला पहिला चित्रपट
‘दिल साला सनकी’ चा स्पेशल स्क्रीनिंग
अंधेरी स्थित फन रिपब्लिक प्रीव्यू सिनेमा मध्ये ठेवला होता, तेथे चित्रपटातील कलाकार आणि पाहुणे आले. योगेश
कुमार आणि मदालसा शर्मा हे सर्व पाहुण्यांना भेटले. चित्रपट पाहण्यासाठी मदालसा शर्मा
चे काका खास अमेरिका येथून आले आणि त्यांना चित्रपट फारच आवडला. चित्रपट आज सर्वत्र
प्रदर्शित झाला आहे.
Comments