ब्राईट चे योगेश लखानी यांनी आपला वाढदिवस बाल भवनच्या अनाथ मुलीं सोबत अंधेरी येथे साजरा केला



योगेश लखानी हे ब्राईट आउटडोर कंपनी चे मालक आहेत आणि ९० टक्के चित्रपटाचे आउटडोर प्रमोशन करतात. मागील दोन वर्षांपासून योगेश लखानी अंधेरी येथील बाल भवन आणि सेंट कैथरीन होम च्या ४५० मुलीं सोबत केक कापतात आणि त्यांना जेवायला देतात. ह्या वर्षी देखील त्यांनी असेच केले. ह्यावेळी योगेश लखानी चे मित्र राजू, दीपक, नविन, गुरुभाई आणि पवन शर्मा बाल भवनात आले आणि सर्वांनी मिळून मुलींना जेवायला वाढले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर