गो सेलेबचे चिराग शाह यांनी २०१९ मध्ये १०० हून जास्त शो भारतात केले
चिराग शाह हे गो सेलेब कंपनीचे फाउंडर आहेत, त्यांनी २० वर्षे टीवी आणि सिनेमा इंडस्ट्रीत काम केले आहे आणि येथे येणा-या अडचणी एकदम जवळून बघितल्या आहेत. म्हणूनच त्यांनी आपली कंपनी गो सेलेब सुरु केली, तेथे कास्टिंग व शो साठी कोणत्याही कलाकाराला साइन केले जाते. २०१९ मध्ये चिराग शाह ने १०० हून अधिकच शो केले. जास्त करून शो मुंबई व गुजरात मध्ये केले गेले. त्यांनी एकाच वेळा पाच शहरात डांडिया केला - मुंबई, सूरत, बरोदा आणि अहमदाबाद. त्यांनी प्यारेलालजी, अरविन्द वेगड़ा, भूमि त्रिवेदी, अलका याग्निक, सोनू निगम, ओस्मान मीर आणि काही कलाकारांना सोबत घेऊन शो केले आहेत. त्यांनी गो सेलेब क्लब देखील बनविला आहे, त्यात लोकांना वर्षभरात फ्री शो पाहता येतील. ह्या कंपनीबद्दल तुम्हांला goceleb.com वर अधिक माहिती मिळेल.
Comments