श्रेया घोषालच्या मधूर आवाजातील गाणं

मनासारखा ऋतू बदलतो,
वसंत फुलतो जणू शिशिरात,
वळणानंतर गवसून जाते,
 हवी हवीशी अनवट वाट....

श्रेया घोषाल यांच्या मधूर आवाजातील 'प्रवास'चं टायटल साँग.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma