जॉर्जिया च्या स्वतंत्रता दिवस समारोह
जॉर्जिया च्या स्वतंत्रता दिवस समारोह मध्ये जॉर्जिया चे राजदूत
आर्चिल डज़ुलियशविलि आणि जॉर्जिया चे कॉन्सूल जनरल सतेंद्र सिंग आहुजा कुलाबा
स्थित ताज होटल मध्ये पाहुणे आले, त्याच बरोबर
ह्या इवेंट मध्ये जॉर्जिया चे कॉनसुर डिपार्टमेंट चे डायरेक्टर श्री जॉर्ज
टैबेटेडजे देखील आले.
जॉर्जिया चा 99 वां स्वतंत्रता दिवस आणि भारत देशा सोबत 25 वर्षाचा राजनितिक संबंध यांचा आनंद साजरा करताना दुहेरी उत्सव साजरा केला.
जॉर्जिया चे राजदूत आर्चिल डज़ुलियशविलि
आणि जॉर्जिया चे कॉन्सूल जनरल सतेंद्र सिंग आहुजा उपस्थित होते. त्याच बरोबर स्वतंत्रता दिवस समारंभासाठी कुलाबा स्थित ताज होटल मध्ये अन्य देशातील माननीय राजदूत देखील आले. ह्या इवेंट मध्ये खास करुन जॉर्जिया चे कॉनसुर डिपार्टमेंट चे डायरेक्टर श्री जॉर्ज टैबेटेडजे देखील आले होते.

खास करुन ह्या समारंभासाठी निर्माता-दिग्दर्शक
अब्बास मस्तान ची जोड़ी आली होती. क्रिएटिव आई लिमिटेड चे निर्माता धीरज कुमार, अनूज कपूर, संजय प्रताप, अमिषा पटेल, चरणजीत सिंग
सप्रा, विजय कालांत्री इत्यादी ह्या भव्य इवेंट साठी आले. सतींदर सिंह
आहूजा, माननीय जॉर्जिया चे कॉन्सूल जनरल ने मीडियाला सांगितले कि
जॉर्जिया सरकार जॉर्जिया मधील विभिन्न लोकेशन वर आपल्या चित्रपटांतील मुख्य
भागांच्या चित्रिकरणासाठी भारतीय चित्रपट निर्मात्यांना २५ टक्के सब्सिडी देईल. सतींदर
सिंग आहुजा ने जॉर्जिया मध्ये चित्रपट 'द मशीन' ची शूटिंग करण्यासाठी अब्बास मस्तान यांचे
आभार मानले. ह्या वर्षी ते जॉर्जिया मध्ये अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्याची
योजना बनवित आहे.
Comments