हिंदी चित्रपट ‘हम सब हैं अतरंगी’ च्या मुर्हूतासाठी अंधेरी येथे आले
सुनील
पाल, गायक युवी, अर्श देओल, गीता बिष्ट, अर्शी सिंह, दिग्दर्शक मनोज शर्मा, संगीतकार प्रवीण भारद्धाज हिंदी चित्रपट
‘हम सब हैं अतरंगी’ च्या
मुर्हूतासाठी अंधेरी येथे आले.
मनोज
शर्मा, जे हिंदी चित्रपट ‘हम
सब हैं अतरंगी’ चे राइटर व दिग्दर्शक आहेत, त्यांनी आपल्या चित्रपटांचा मुर्हूत
गाण्यांच्या रिकॉर्डिंग ने केली. गाण्यांची रिकॉर्डिंग अंधेरी स्थित एल एम
स्टूडियो मध्ये केली गेली,
तेथे चित्रपटांची संपूर्ण कास्ट व पाहुणे आले. चित्रपटांतील गाणी
लिहिली आहेत प्रवीण भारद्धाज
ने व संगीत देखील त्यांनीच दिले आहे.
चित्रपटांचे निर्माण करत आहे हिमालयन ड्रीम्स व प्राची मूवीज. गायक युवी ने मुर्हूतावर गाणं गायले. चित्रपटांतील
कलाकार आहेत सुनील पाल, अर्श देओल, गीता बिष्ट, अर्शी
सिंह, राम, राम मेहर, हिमानी शिवपुरी, हेमंत पांडेय, ब्रजेश काला, राजकुमार कनोजिया आणि अन्य कलाकार. एक
आश्चर्यांची बाब ही आहे कि सिनेमा सुरु होताच रिलीज करण्यासाठी इंडिया इ कॉमर्स
लिमिटेड चे अनिल काबरा यांनी होकार दिला आहे. चित्रपटांची पूर्ण शूटिंग
नैनीताल मध्ये होणार
आहे.
Comments