लिबास चे रियाज आणि रेश्मा गांगजी


लिबास चे रियाज आणि रेश्मा गांगजी भारतीय नेशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध झालेले पहिले डिजाइनर लेबल बनले आहे.
 
आता लिबास चे रियाज गांगजी सार्वजनिक झाले आहे. ह्याचा अर्थ काय आहे ? ह्याचा अर्थ असा आहे कि लिबास भारतीय नेशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध झालेले पहिले भारतीय डिजाइनर लेबल बनले आहे. आरंभिक पब्लिक ऑफर ६८ रुपए आहे, मागील अर्ध्या शतकापासून लिबास ने काही भारतीय डिजाइन घराणे आणि लेबल केले आहे.
जेव्हा ह्याबद्दल रियाज यांना विचारले तेव्हा त्यांनी ह्या मागील कारण सांगितले. जेव्हा आपण लोकांचा विश्वास प्राप्त करतो, तेव्हाच ख-या रुपाने कंपनी विकसित होते. एकदा आपला ब्रांड टॉप वर पोहोचतो तेव्हा विक्री देखील वाढते. बेशक, ह्याचा अर्थ असा नाही कि आपले उत्पाद अथवा सेवेत कोणत्याही प्रकारची कमी असेल. खरं पाहिले तर, आता आम्ही सार्वजनिक रुपात सूचीबद्ध झालो आहोत, येथे लोकांचा ब्रांड आहे आणि ह्या मार्गात एक मोठी जिम्मेदारी देखील आहे.
नविन वर्षाचा चेहरा पाहण्यापूर्वी, एक बातमी समोर आली व तीचे स्वागत करूंया, खास करुन जेव्हा नोटबंदी आणि देशात चलनाची कमी मुळे काही उद्योगधंद्यात हतोत्साहित करणारी भावना निर्माण झाली, ह्यामध्ये फैशन देखील समाविष्ट आहे.
रियाज सांगतात कि विशेष योग्यता सोबत व्यापार करण्यासाठी सक्षम होने फारच महत्वपूर्ण आहे. लोक एकदा शो संपल्यावर आंकडयावर लक्ष केंद्रित करतात.

आईपीओ चा शुभारंभ एक कठिन आणि मोठी प्रक्रिया आहे आणि 2 वर्षापर्यंत उपभोग घेऊ शकतो. अनुशासन आणि जिम्मेदारी आपण प्रमोटरोंच्या खांद्यावर सोडून देऊ या. जेव्हा आम्ही रियाज गांगजी यांना विचारले कि हे कार्य करण्यासाठी तुम्हांला कोणी प्रेरित केले ? तेव्हा ते उत्तरले कि बस, मी रचनात्मक आहे आणि मला संतुष्टि मिळत नव्हती, मी एका अशा ठिकाणी पोहोचलो आहे कि तेथे देशांतील प्रत्येक शहरांमध्ये लिबास चे नाव पोहचले पाहिजे. आम्हांला एका एफएमसीजी ब्रांड सारखे कित्येक लोकांच्या जीवनाला स्पर्श करावयाचा आहे. आणि असे सार्वजनिक माध्यमातूनच संभव होते.
 
त्यांची अर्धांगिनी आणि सर्वकाही बरोबरच, आनंदाचे कोणतेच बंधन नाही. आम्ही पहिल्यापासून पुणे, मुंबई, लुधियाना, दिल्ली मध्ये आहे आणि लवकरच दुबई मध्ये चालू करत आहे. आम्ही भारतातील प्रत्येक टियर १ आणि टियर २ शहरात उपलब्ध होऊ इच्छितो. हेच कारण आहे कि आता आमचीही अंतिम योजना आहे,’  रेशमा गांगजी ने  सांगितले.
 
कार्मिक सांगतात कि हा एक भारतीय डिजाइनर लेबल वयामानानुसार आहे आणि यशस्वीरित्या ऊंच शिखरांवर पोहोचण्यासाठी फारच चांगला आहे. चला तर आशा करुया कि वैश्विक कंपन्यांच्या मानचित्रांवर हया भारतीय फैशन डिजाइनर कंपनी चे नाव देखील दर्शविले जाईल. परंतु जाहिर आहे कि तेथे केवळ मोठी नावे असतील आणि त्यामध्ये लिबास चे नाव असेलच. हार्दिक शुभेच्या... रियाज आणि रेश्मा गांगजी, नवीन वर्षात तुमचा आनंद गगना एवढा मोठा होऊ द्या.

Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे