'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक`
'सक्सेस स्टोरीज – जमीन
से फलक तक` चे निर्माता अमोल मोंगा घेऊन आलेत यशस्वी व्यक्तिच्या जीवनाची कथा
युवा आणि उद्यमी अमोल मोंगा यांनी यशस्वी
व्यक्तिच्या जीवनाच्या कथा घेऊन टेलीविजन उद्योगात पर्दापण केले आहे. नविन शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन
से फलक तक’ होस्ट
करत आहे भारतातील प्रतिभाशाली अभिनेता शेखर सुमन. हा शो लोकप्रिय राष्ट्रीय चैनल 'ज़ी बिज़नेस' वर १ जानेवारी २०१७ पासून प्रत्येक रविवारी प्रक्षेपित होत आहे.
अमोल मोंगा यांनी आपल्या कैरियर ची सुरुवात
ब्रांडिंग आणि इवेंट्स द्वारे केली आणि राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरांवरती
गुणवत्ता आणि पुरस्कार देखील मिळविले आहेत. कैरियर मध्ये अजून एक पाऊल पुढे
टाकण्याच्या एकमेव दृष्टिकोणातुन आता टेलीविजनच्या दुनियेत प्रदार्पण केले आहे.
ह्या नवीन वेंचर बद्दल बोलताना अमोल मोंगा म्हणाले
कि 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक’ ची सर्वात मुख्य बाब ही आहे कि
ह्यामध्ये यशस्वी
व्यक्तिच्या जीवनाची कथा आहे व अशाच प्रकारच्या कथांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न
केला आहे. आम्हांला मोठ्या प्रमाणात जनतेबरोबार संवाद साधायचा होता व त्यासाठी
टेलीविजन हाच मोठा पर्याय होता. म्हणूनच आम्ही टेलीविजन से माध्यम निवडले.
हा शो १३ एपिसोडचा आहे, त्यामध्ये केंद्रिय फिल्म प्रमाणन बोर्ड चे
अध्यक्ष पहलाज निहलानी, फिल्म अभिनेता सोनू सूद, हॉलीवुड़ मधील एका लहान शहरातील मुलाची आकर्षक व
प्रेरणादायक जीवनगाथा आहे, त्याचबरोबर १३ व्यक्तिची अनोखी कथा दाखविली
जाणार आहे. काही असाधारण ते साधारण लोकांची कथा देखील दाखविली जाणार आहे, त्याचे होस्ट शेखर
सुमन आहेत.
Comments