फ्यूचर ग्रुप सेंट्रल
फ्यूचर ग्रुप सेंट्रल ने भारतातील
सर्वात मोठी फैशन स्टोर श्रृंखला ६ ते ८ जानेवारी, २०१७ पर्यंत ह्या ३ दिवसा साठी
निःशुल्क शॉपिंग ची घोषणा केली
नवीन वर्ष सुरु झाले आहे आणि २०१७ मध्ये खरीदारी करण्यासाठी ३ दिवसाचा फ्री शॉपिंग सीजन सुरु झाला आहे. ह्यामध्ये २०० हून अधिक ब्रांड आहेत आणि त्यामध्ये जबरदस्त अशी सूट देखील आहे. कपडे, फूटवेयर, हैंडबैंग, स्पोर्टवेयर, ज्वैलरी, ट्रेवल गियर, अधोवस्त्र, खिलौने, सन गॉगल्स आणि कित्येक वस्तुची खरीदारी करु शकता.
३ दिवसाच्या
फ्री शॉपिंग सप्ताहांत प्रत्येक दुकानदारांचे स्वप्न खरं होणार आहे. प्रत्येक जण
कपडे, फूटवेयर, हैंडबैंग, स्पोर्टवेयर, ज्वैलरी, ट्रेवल गियर, अधोवस्त्र, खिलौने, सन गॉगल्स ची
खरीदारी करु शकेल आणि ह्या खरीदारीचे एकूण मूल्य ८००० रुपए आहे आणि ह्या बदल्यात
फक्त ४००० रुपए द्यायचे आहे। त्याचबरोबर ४००० रुपयाच्या बदल्यात २००० रुपयांचा
फ्री गारमेंट, १५०० रुपयांचे फ्री
श़ॉपिंग वॉउचर आणि ५०० रुपयाचे पे वॉलेट क्रेडिट मिळणार आहे. अशा प्रकारची
सुवर्णसंधी ग्राहकांना पहिल्यावेळी एकदम फ्री मध्ये मिळत आहे.
३ दिवसांची
फ्री शॉपिंग करण्याची संधी पहिल्या वेळी मिळत आहे आणि यापूर्वी कधी ही मिळाली
नव्हती, हाच आमचा प्रयत्न
आहे. सर्वात चांगला आणि नवीनतम विकल्प सुरु केला आहे. फैशनच्या प्रति जागृत
ग्राहकांसाठी ही संधी आहे. आता, ३ दिवसाच्या
फ्री शॉपिंग मध्ये ग्राहकांना १०० हून ब्रांड सोबत बरचं काही फ्री देखील मिळणार
आहे.
Comments