अरबाज खान चा हिंदी सिनेमा ‘रेड अफेयर’ च्या गाण्याला अरमान मलिक ने स्वरबद्ध केले
नुकतेच हिंदी चित्रपट‘’रेड अफेयर’ साठी ‘बरफ सी तु पिघल जा...’ हे गाणं जुहू स्थित ऑडियो गैरेज स्टूडियो मध्ये रिकॉर्ड केले गेले. हे गीत युवा पीढ़ीचा गायक अरमान मलिक ने स्वरबद्ध केले आहे आणि गाण्याला संगीताचा साज दिला आहे हैरी आनंद ने. चित्रपटाचे लेखक, गीतकार आणि क्रिएटिव दिग्दर्शक सुप्रसिद्ध उपन्यासकार अमित खान आहेत.
संगीत दिग्दर्शक 'हैरी आनंद' गाण्यांची प्रशंसा करताना म्हणाले कि हया गाण्याचे ओळीमध्ये कामुक गीतांची परिभाषा बदलण्याची शक्ति आहे. फारच सभ्य आणि कामुक शब्द ह्या गीताची खरी ताकत आहे. हे एक सुंदर गीत आहे आणि अरमान मलिक ने सुंदररित्या गायले आहे.
निर्माता-निर्देशक प्रदीप रंगवानी ने सांगितले कि जेव्हा अमित खान यांनी ह्या गीताचा मुखडा ऐकविला आणि मी इतका प्रभावित झालो कि लगेच हे गीत चित्रपटाचा एक महत्वपूर्ण हिस्सा बनले. म्यूजिक डायरेक्टर हैरी आनंद ने सुंदर आणि मधूर धून बनविली आहे. त्याचबरोबर हे गाने अरमान मलिकच्या आवाजात स्वरबद्ध झाल्याने ह्या गाण्याची ऊंची अजूनच ऊंच झाली आहे. ह्या मध्ये कोणतीही शंका नाही कि अरमान च्या आवाजाच्या स्पर्शाने हे गीत अविस्मरणीय बनणार आहे.
फिल्म ‘रेड अफेयर’ चे एसोसिएट
प्रोड्यूसर सम्राट भंभवानी यांनी गाण्याची प्रशंसा करताना सांगितले कि गाण्याचे बोल
असाधारण आहे तर ह्याची धून अप्रतिम आहे. अरमान मलिक च्या मदमोहक आवाजा ने एक नविन कारनामाच केले आहे.
अरमान
मलिक स्वतः ह्या गाण्यापासून प्रभावित झाले आहे आणि रिकॉर्डिंग करताना त्यांना पूर्ण
विश्वास होता कि हे गाणं प्रत्येकांच्या काळजावर वारच करेन.
यूवी फिल्म्स च्या बैनर खाली हिंदी चित्रपट
‘रेड अफेयर’ ची निर्मिती होत आहे. चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक
प्रदीप रंगवानी आहे आणि कलाकारां मध्ये अरबाज़ खान,
मंजरी फडनिस, अश्मित
पटेल, मेहेक चहल आणि मुकुल देव आहेत. चित्रपट
अमित खान यांच्या कांदबरी वर आधारित आहे आणि ही कांदबरी
हिंदी
आणि इंग्लिश भाषेत चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी रिलीज़ केली जाईल.
Comments