रिमझिम मधुर संगीत पुरस्कारांनी बोरीवली मध्ये सम्मानित केले गेले.
धीरज कुमार, तनवीर
ग़ाज़ी, साधना
सरगम, संदीप
बत्रा, सतीश
सोनी, टीना
घई, योगेन
शाह, पाल, ब्राईट
योगेश लखानी, लिपिका वर्मा यांना रिमझिम मधुर संगीत
पुरस्कारांनी बोरीवली मध्ये सम्मानित केले गेले.
अरूप बैनर्जी जे रिमझिम मधुर संगीत
पुरस्कार मागील १५ वर्षापासून मुंबई मध्ये करत आले आहे. ह्या वर्षी हा अवार्ड
बोरीवली वेस्ट येथे केला गेला,
तेथे चित्रपट आणि संगीत विश्वातील मान्यवर आले. साधना सरगम, धीरज कुमार, गीतकार
तनवीर ग़ाज़ी, संदीप बत्रा, टीना घई, योगेन शाह, पाल, ब्राईट योगेश लखानी, लिपिका
वर्मा आणि काही सम्मानित पाहुणे ह्या अवार्ड मध्ये आले. धीरज कुमार यांनी टीव्ही
आणि चित्रपट विश्वात काम करण्यासाठी अवार्ड मिळाला. तनवीर गाजी यांना चित्रपट पिंक
साठी बेस्ट गीतकार अवार्ड मिळाला. योगेन शाह यांना बेस्ट बॉलीवुड फोटोग्राफरचा
अवार्ड मिळाला. लिपिका वर्मा बेस्ट जर्नलिस्ट अवार्ड मिळाला. सतीश सोनी यांना
बेस्ट एडिटर गुजराती पेपर सन्देश साठी अवार्ड मिळाला. सुनील पाल यांना बेस्ट
कॉमेडियन साठी अवार्ड मिळाला. संदीप बत्रा
यांना बेस्ट सिंगर ऑन टीवी साठी अवार्ड मिळाला. टीना घई बेस्ट एक्ट्रेस साठी
अवार्ड मिळाला आणि हिमांशु झुनझुनवाला यांना पिआरओ साठी अवार्ड मिळाला.
Comments