ब्राईट परफेक्ट मिस इंडिया २०१६ च्या विजेत्या
ब्राईट परफेक्ट मिस इंडिया २०१६ च्या
विजेत्या अर्चना चंदेल, एकता सचगोत्रा आणि
कृष्णा पटेल फोटो शूट साठी मुंबई मध्ये आल्या
ख़ुशी ठक्कर, गुरुभाई ठक्कर आणि ब्राईट आऊटडोर चे योगेश लखानी यांनी ब्राईट परफेक्ट मिस इंडिया २०१६ च्या विजेत्या अर्चना चंदेल, एकता सचगोत्रा आणि कृष्णा पटेल यांचे फोटो शूट गोरेगांव स्थित निलोय डे फोटोग्राफी स्टूडियो मध्ये आयोजित केले होते. नागपुरची अर्चना चंदेल ने मुकुट जिंकला, जम्मूची एकता सचगोत्रा प्रथम रनरअप आणि कृष्णा पटेल द्वितिय रनरअप आहे. अर्चना कोचर यांनी विजेत्यासाठी खास करुन गाउन डिजाइन केले होते. प्रसिद्ध फोटोग्राफर निलोय डे यांनी मॉडेल साठी फोटो शूट केले. योगेश लखानी यांनी ह्यांच्या सोबत नविन वर्षाच्या कैलेंडर साठी शुभारंभ करुन केला.
Comments