चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग साठी जुहू च्या पीवीआर मध्ये आले
हृषिता भट्ट,
हेमंत
पांडे, मनोज पाहवा, हिमानी शिवपुरी, अनिल काबरा,
आदित्य
श्रीवास्तव, मनोज शर्मा प्रकाश इलेक्ट्रॉनिक्स चित्रपटाच्या
स्पेशल स्क्रीनिंग साठी जुहू च्या पीवीआर मध्ये आले
इंडिया इ कॉमर्स चे अनिल काबरा,
हिमालयन
ड्रीम्स चे विनी राज मोदी आणि दिग्दर्शक मनोज शर्मा यांनी आपला चित्रपट प्रकाश
इलेक्ट्रॉनिक्स चा स्पेशल शो साठी चित्रपटाची कास्ट, क्रू, पाहुणे
आणि मीडियाला जुहू स्थित पीवीआर सिनेमा मध्ये आमंत्रित केले होते. हृषिता भट्ट,
हेमंत
पांडे, मनोज पाहवा, हिमानी शिवपुरी, आदित्य
श्रीवास्तव, गीता आणि काही मान्यवर चित्रपट पाहण्यासाठी
आले. प्रवीण भारद्धाज ने गाणी लिहिली असून संगीत देखील दिले आहे. चित्रपट ६
जानेवारी रोजी रिलीज़ होणार आहे. दिग्दर्शक मनोज शर्मा ची ही दूसरा चित्रपट आहे.
Comments