सूफी गायिका समरजीत रंधावा ने एलबम रूह दी फ़क़ीरी चा वीडियो मुंबई मध्ये शूट केला

कानपूर येथील राहणारी समरजीत रंधावा सूफी, कवाली आणि डिवोशनल सिंगर आहे. हीने भारतात अनके शोज केले आहेत. समरजीत आपला एलबम रूह दी फ़क़ीरी घेऊन आली आहे, जो जी म्यूजिक रिलीज करणार आहे. वीडियो चे चित्रिकरण मुंबई मध्ये झाले आहे, त्याचे निर्देशन संजू शर्मा ने केले आहे. समरजीत ने संगीतामध्ये अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मधून २००३ मध्ये पदवी प्राप्त केली आहे. उस्ताद अफज़ल हुसैन खान निज़ामी, रामपुर सहसवान घराण्यातून संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. समरजीत ने सांगितले कि ह्यामधील गाण्यांना संगीत जतिंदर जीतू ने दिले आहे व गाणी समरजीत ने लिहिली आहे. मला आशा आहे कि हा एलबम सर्वांना जरुर आवडेल.

Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे