२५००० मेणबत्ती मधून सोशल मीडिया एप लोगोपासून गणपति ची मूर्ति मालाड च्या श्री साई दर्शन मित्र मंडळा ने बनविली



मालाड वेस्ट च्या साईनाथ रोड स्थित संस्था श्री साई दर्शन मित्र मंडळा ने मागील ९ वर्षांपासून निरनिराळ्या गणपति मूर्ति बनविल्या आहेत. कधी चॉकलेट, कधी मुलांचे खेळणे, कधी इरेजर तर कधी पेंसिल. ह्या वर्षी मंडळा ने सोशल मीडिया मोबाइल एप लोगोपासून मूर्ति बनविली आहे. मूर्ति बनविण्यासाठी त्यांना २५००० मेणबत्ती चे लोगो लागले आणि ४० रात्री लागल्या, कारण दिवसा सर्वजण आप-आपल्या कामावर जात असे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma