कनिका कपूर ने आपला एलबम टेडी बेयर मुंबई मध्ये लांच केला
कनिका कपूर ने आपला
सिंगल ट्रैक टेडी बेयर मुंबई च्या पैलेडियम मध्ये लांच केला, त्यावेळी म्यूजिक वीडियो मीडिया व पाहुण्यांना दाखविला गेला.
कनिका ने शेन व फाल्गुनी पीकॉक पासून बनविलेला काळा ड्रेस परिधान केला होता आणि
फराह खान अली चे एयरिंग्स. हे सिंगल गाणं शब्बीर अहमद ने लिहिले असून संगीत दिले
आहे कनिका कपूर ने. ह्याचा वीडियो दिग्दर्शित केला आहे फजल मेहमूद यांनी. ह्या
सिंगल ट्रैक ला अरेंज केले आहे विक्की हार्दिक यांनी. इक्का सिंह यांनी सिंगल मध्ये रैप केले आहे. जी म्यूजिक ने
सीडी लांच केली आहे. हया इवेंट मध्ये अमिताभ बच्चन, अनिल कपूर, मुकेश अंबानी सारखे बरेच पाहुणे आले
होते.
Comments