खासदार कपिल पाटील च्या भिवंडी येथील दही हंडी साठी फिल्मी कलाकार येणार
खासदार श्री कपिल पाटील मागील दहा
वर्षा पासून नवरात्री व अन्य सामाजिक इवेंट्स चे आयोजन करत आले आहे. ह्या वर्षी
त्यांनी भिवंडी मध्ये ६ सप्टेंबर रोजी दही हंडी चे आयोजन केले आहे. त्या ठिकाणी
चित्रपट व टीव्ही इंडस्ट्री मधील काही कलाकारांना आमंत्रित केले आहे. माही शर्मा
परफॉर्म करणार आहे आणि त्याचबरोबर जरीन खान, दिव्यांका
त्रिपाठी आणि तमन्ना भाटिया ने येण्यास होकार दर्शविला आहे. ह्यावेळी सात
थरापेक्षा जास्त थर लावणार नाही आणि पुरस्काराची राशी ३३ लाख रुपए आहे. काही आमदार
व खासदार देखील इवेंट साठी येणार आहे, परंतु त्यांच्या नावाची आता उल्लेख
झाला नाही आहे. ‘लाखों हैं यहां दिलवाले’ आणि ‘हो
गया दिमाग का दही’ चित्रपटांतील कलाकार देखील येणार आहे.
Comments