बाली सागू आपला नवा एलबम कैफे पंजाब घेऊन आले
बाली सागू चा नवा
एलबम कैफे पंजाब डक यू रिकार्ड्स च्या बैनर खाली निर्मित १८ सप्टेंबर रोजी रिलीज
होणार आहे. ह्या एलबम मध्ये आठ सूफी मेलोडी ने सजलेली गाणी आहेत. बाली ने मीडिया
बरोबर बोलताना सांगितले कि हा एलबम श्रद्धांजलि आहे शिव कुमार बटालवी, अमर सिंह
चमकीला, अमरजोत कौर, नुसरत फ़तेह अली खान यांना। ह्या एलबम मध्ये छल्या, अखियाँ में तू वस्दा, यादां तेरियां और केनू केनू दसा और जोर गरीबों दा गाणी आहे.
छल्या चा वीडियो पॉन्डिचेरी मध्ये शूट केला आहे.
हा वीडियो आर स्वामी यांनी दिग्दर्शित केला आहे. ह्या मध्ये किंगफिशर ची मॉडल
शिबानी सुवर्णा ने काम केले आहे. बाली सागू यांनी काही सुपरहिट एलबम बनविले आहे
आणि हॉलीवुड चित्रपट जसे बेंड ईट लाइक बेखम, मिस्ट्रेस
ऑफ़ स्पाइसेस आणि मॉनसून वेडिंग.
Comments