हिंदी चित्रपट ‘लाखों हैं यहां दिलवाले’ ला ‘किस्मत’ चित्रपटाच्या निर्मात्याची नोटिस मिळाली



मुन्नवर भगत चा हिंदी चित्रपट लाखों हैं यहां दिलवाले मध्ये एक नाही, तर एकूण ११ जुनी सुपरहिट गाणी आहेत, ते आता अडचणीत आले आहेत. पुरानी किस्मत च्या निर्मात्याने त्यांना गाण्यांच्या एनओसी साठी नोटिस पाठविली आहे. मुन्नवर भगत यांनी सारेगामा कडून सर्व गाण्यांची लिखित एनओसी घेतली आहे, परंतु किस्मत चे निर्माता त्यांच्याकडून पैशांची मागणी करत आहे. ह्यामुळेच मुन्नवर यांना चिंता वाटून राहिली आहे.
चित्रपटांत वीजे भाटिया, कृतिया गायकवाड, आदित्य पंचोली यांनी काम केले आहे. चित्रपट ४ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे, परंतु किस्मत च्या निर्मात्यांनी मुन्नवर कडे गाणी वापरली म्हणून १० लाख रुपयांची मागणी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma