मुग्धा गोडसे, परिक्षित साहनी, युविका चौधरी हार्ले फुड प्रोडक्ट्स च्या लॉचिंग साठी दी क्लब मध्ये आले
हार्ले फुड प्रोडक्ट्स प्रा. लिमिटेड चे मैनेजिंग डायरेक्टर सौमिक मित्रा यांनी चिप
आणि टेढा मेढा प्रोडक्ट च्या लॉचिंग साठी चित्रपट व टीवी कलाकारांना
मुंबईच्या अंधेरी स्थित दी क्लब मध्ये आमंत्रित केले होते. टीवी
कलाकारांमध्ये शिल्पा राइजादा, एकता जैन व रिचा सोनी उपस्थित होत्या.
त्याचबरोबर मुग्धा गोडसे, युविका चौधरी आणि परिक्षित साहनी यांच्या हस्ते
प्रोडक्ट लांच करण्यात आले. सौमिक मित्रा ने सांगितले कि हे प्रोडक्ट्स लहान मुलांसाठी उत्तम आहे.
एवढचं काय तर प्रोडक्ट ची टैग लाइन देखील कैची आहे – बच्चे खुश तो हम खुश.
हे खाण्याचे प्रोडक्ट्स नवरात्री मध्ये बाजारात उपलब्ध होतील.
Comments