डॉक्टर सुनिता दुबे ला चौथा मेडस्केप इंडिया एवार्ड्स सोफिटेल होटेल मध्ये अन्य डॉक्टरांबरोबर अनाऊंस केला

डॉक्टर सुनीता दुबे ह्या व्यवसायाने रेडियोलॉजिस्ट आहेत – त्यांची इच्छा आहे कि लोकां मध्ये मेडिकल बद्दल जागृत करावे, म्हणूनच ती फार कष्ट घेत आहे. त्यांनी २०१२ मध्ये मेडस्केप इंडिया एवार्ड सुरु केला होता. त्यांच्या मते जगा मध्ये सर्व लोकांसाठी एवार्ड आहे, परंतु डॉक्टर हे लोकांचे जीव वाचवितात, सेवा करतात, त्यांच्यासाठी कोणताही एवार्ड अथवा सम्मान नाही, म्हणूनच त्यांनी आपला एवार्ड सुरु केला, त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रा मधील डॉक्टरांना एवार्ड देऊन सम्मानित केले जाते. ह्या वर्षी भारता मधील नाही तर विदेशातील डॉक्टर देखील ह्या एवार्ड में सहभागी होणार आहे. हा एवार्ड शो सोना टीवी पर दाखविला जाणार आहे. ह्या एवार्ड व्यतिरिक्त सुनीता दुबे सामाजिक कार्यात देखील नेहमीच पुढे राहतात. ह्या वर्षी श्रीलंका व दुबई येथील डॉक्टरांनी देखील आपल्या कार्याची कॉपी एवार्ड साठी पाठविली आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर