मॉडेलची अभिनेत्री बनली कविता त्रिपाठी -- सिनेमा "द हंड्रेड बक्स"
मुंबईची एक वेश्या आणि तिच्या ऑटोड्राइवरची कथा आहे सिनेमा "द हंड्रेड बक्स"
कदाचित ही पहिलीच वेळ आहे कि पुस्तकाच्या प्रकाशन करण्यापूर्वी पुस्तकावर आधारित चित्रपट बनविण्याचे हक्क विकले गेले आणि ही कथा ‘द हंड्रेड बक्स’ सोबत आली आहे. दुष्यंत प्रताप सिंग द्वारा निर्मित आणि दिग्दर्शित ‘द हंड्रेड बक्स’ डबल धमाका बिल्कुल तयार आहे. २१ फेब्रुवारी रोजी हा सिनेमा फक्त प्रदर्शित होतच नाही तर सिनेमा रिलीजच्या एक आठवडा अगोदर ह्याच नावाने पुस्तक देखील प्रकाशित होत आहे.
“माझी मुलगी, विष्णुप्रिया सिंग, जी एक उत्तम लेखिका देखील आहे, मला आश्चर्य होते कि इतक्या कमी वयात ती एका अशा विषयावर लिहू शकते, जे हद्याला स्पर्श करते, वास्तववादी आणि शानदार आहे. जेव्हा मी पहिल्यावेळी ही कथा ऐकली, तेव्हा मला वाटलेच नव्हते कि ही एका सिनेमासाठी अनुकूल आहे आणि जसे कि म्हटल्याप्रमाणे, बाकी सर्वकाही इतिहास आहे.” या चित्रपटाचे निर्माते आणि अभिमानी वडील म्हणजे दुष्यंत प्रताप सिंग आहेत. आणि मुख्य निर्माता रजनीश राम पुरी आहेत.
द हंड्रेड बक्स ची कथा आहे मुंबईमधील एका रात्रीची स्टोरी, जी मोहिनी नावाची एक वेश्या आणि तिचा ऑटोड्राइवरच्या सभोवताली फिरते. ती पैशांसाठी रात्रभर ग्राहक शोधण्याचा संघर्ष करते, पोलिस, राजनेता इतरांसोबत फक्त १०० रुपयांत सौदा करते, हयाबद्दल सिनेमा आहे. अशा स्त्रियांच्या आयुष्यात आणि त्यांच्या संकटाची ती एक गंभीर कथा आहे, ज्या पैशांसाठी अशा साधनाचा उपयोग करतात, परंतु त्यांच्या संघर्षाचा शेवट नाही. हया चित्रपटाने अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये भाग घेतला असून या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. खासकरुन मॉडेलची अभिनेत्री बनलेली कविता त्रिपाठीची फारच प्रशंसा झाली, जिने ह्या चित्रपटांत मोहिनीचे कैरेक्टर दमदारपणे साकारले आहे. २१ फेब्रुवारी रोजी रिलीज़ होणा-या ह्या चित्रपटांचे सह-निर्माता संदीप पुरी, विभव तोमर, प्रतिमा तोतला आणि रीतू सिंग आहेत.

Comments