फुलांचे प्रदर्शन पाहण्यासाठी ह्या वर्षी चार लाखांहून जास्त लोक आले
बृहन्मुम्बई महानगर पालिका द्वारा आयोजित फुलांचे प्रदर्शन पाहण्यासाठी ह्या वर्षी चार लाखांहून जास्त लोक आले.
जीतेन्द्र सिंह परदेसी, जे बृहन्मुम्बई महानगर पालिकेचे अधीक्षक आहेत, त्यांनी जिजामाता उद्यान मध्ये पाच दिवसांचे फुलांचे प्रदर्शन आयोजित केले होते, ते पाहण्यासाठी ह्या वर्षी चार लाखांहून अधिक लोक आले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी सुप्रसिद्ध कलाकार रवीना टंडन, पद्मिनी कोल्हापुरे, वर्षा उसगांवकर, शिवाजी साटम, श्रेयस तलपड़े, एकता जैन, चित्रपट ‘द हंड्रेड बक’ मधील कलाकार - कविता त्रिवेदी, दुष्यन्त प्रताप सिंग आणि संतोक सिंग देखील आले होते. बृहन्मुम्बई महानगर पालिकेचे गार्डन डिपार्टमेंट दरवर्षी फुलांचे प्रदर्शन आयोजित करतात, तेथे लोक वेगवेगळ्या प्रकारची फुले पाहण्यासाठी येतात. ह्या वर्षी फुलांपासून फिल्मसिटी, ट्राम, फूलपाखरू, चपलांचे घर आणि मुंबईचा डब्बेवाला देखील बनविला होता. हे सर्वकाही वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांपासून बनविले होते.

Comments