‘द हंड्रेड बक्स’ चित्रपटांतील कलाकारांसोबत विष्णुप्रिया सिंग ने आपले पुस्तक लांच केले
विष्णुप्रिया सिंग, ही आता १७ वर्षाची आहे, तीने ही कथा लिहिली आहे. कदाचित ही पहिलीच वेळ आहे कि पुस्तक प्रकाशन करण्यापूर्वी पुस्तकावर आधारित चित्रपट बनविण्याचे हक्क विकले गेले आणि ही कथा ‘द हंड्रेड बक्स’ सोबत आली आहे. दुष्यंत प्रताप सिंग द्वारा निर्मित आणि दिग्दर्शित ‘द हंड्रेड बक्स’ डबल धमाका करण्यासाठी तयार आहे. चित्रपटांतील कलाकार कविता त्रिपाठी, जैद शेख, संगीतकार संतोख सिंग यांच्या सोबत पुस्तक प्रकाशित करण्यात आले आणि २१ फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित देखील होत आहे.
“माझी मुलगी, विष्णुप्रिया सिंग, जी एक उत्तम लेखिका देखील आहे, मला आश्चर्य होते कि इतक्या कमी वयात ती एका अशा विषयावर लिहू शकते, जे हद्याला स्पर्श करते, वास्तववादी आणि शानदार आहे. जेव्हा मी पहिल्यावेळी ही कथा ऐकली, तेव्हा मला वाटलेच नव्हते कि ही एका सिनेमासाठी अनुकूल आहे आणि जसे कि म्हटल्याप्रमाणे, बाकी सर्वकाही इतिहास आहे.” या चित्रपटाचे निर्माते आणि अभिमानी वडील म्हणजे दुष्यंत प्रताप सिंग आहेत. आणि मुख्य निर्माता रजनीश राम पुरी आहेत.
‘द हंड्रेड बक्स’ ची स्टोरी आहे मुंबईतील एका रात्रीची कथा, जी मोहिनी नावाची एक वेश्या आणि तिचा ऑटोड्राइवरच्या सभोवताली फिरते. ती पैशांसाठी रात्रभर ग्राहक शोधण्याचा संघर्ष करते, पोलिस, राजनेता इतरांसोबत फक्त १०० रुपयांत सौदा करते, हयाबद्दल सिनेमा आहे. अशा स्त्रियांच्या आयुष्यात आणि त्यांच्या संकटाची ती एक गंभीर कथा आहे, ज्या पैशांसाठी अशा साधनाचा उपयोग करतात, परंतु त्यांच्या संघर्षाचा शेवट नाही. ह्या चित्रपटांचे सह-निर्माता संदीप पुरी, विभव तोमर, प्रतिमा तोतला आणि रीतू सिंग आहेत.
https://www.youtube.com/watch?v=HCUAEp1Zdf4
https://www.youtube.com/watch?v=qJwpMV6mAtQ

Comments