एन के ढाभर कैंसर फाउंडेशन द्वारा बाइक रैलीचे आयोजन

विश्व कैंसर दिनानिमित्त एन के ढाभर कैंसर फाउंडेशन द्वारा बाइक रैलीचे आयोजन करण्यात आले

विश्व कैंसर दिनानिमित्त एन के ढाभर कैंसर फाउंडेशन ने कैंसरशी सामना करण्यासाठी एका बाइक रैलीचे आयोजन केले होते, त्यामध्ये कैडिला फार्मास्यूटिकल्स मधील एक डिवीजन ओन्कोकेयर आणि बजाज एवेंजर्स बाइकर क्लब ने देखील भाग घेतला होता. मुंबईची पहाटेची थंडी कैंसर जागरूकता मोहिम बाइक रैलीसाठी एकदम उचित होती. बाइकर्सचा उत्साह आणि सर्व स्पर्धकांची ऊर्जा वेगवान होती.

ह्या वर्षी अंतर्राष्ट्रीय थीम ''आई एम एंड आई विल' वर लक्ष्य केंद्रीत करण्याचा निर्णय फाउंडेशन ने घेतला कि आम्ही कैंसरचा सामना करु आणि आम्ही त्याला हरवु…  ह्या बाइक रैलीचा उद्देश्य हा संदेश देण्याचा आणि लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे होता कि कैंसर काही असा नाही आहे, ज्यामुळे आपण घाबरले पाहिजे, परंतु आपण त्याचा सामना केला पाहिजे आणि त्याच्याबरोबर लढले पाहिले. आपणांस हे देखील माहित आहे कि सुरुवातीच्या तपासणीमुळे कैंसरचा पराभव होण्याची शक्यता सुधारते.

अंदाज आहे कि जगभरात कैंसरच्या केसमध्ये १४ मिलियनपैकी ८ मिलियनचा मृत्यू होतो. या रैलीच्या माध्यमातून आम्ही हा संदेशही प्रसारित केला कि सुरुवातीच्या काळात लवकर काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे आणि तपासणीच्या वेळीच त्याची ओळख करुन दिली पाहिजे, कारण यामुळे रुग्ण आणि त्यांचे कुटुंब यांचे जीवनमान सुधारेल.

ही रैली मुंबई मधील शिवाजी पार्क पासुन सुरु झाली आणि और वरली, पेडर रोडहून पुढे नरीमन प्वाइंट येथे समाप्त झाली. ५० हून अधिक बाइकर्स आणि एकूण १०० स्पर्धकांमध्ये पेशंट आणि त्यांच्या कुंटुंबातील व्यक्ति सहभागी होते, त्यांनी ह्यामध्ये भाग घेतला आणि संदेश प्रसार करण्यास मदत केली.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर