भाग्यश्रीची कमबैक म्यूज़िक वीडियो "मुकम्मल न हुई चाहत" ने .......
भाग्यश्री सोबत सिंगर शौर्या मेहताचा डेब्यू म्यूज़िक विडिओ "मुकम्मल" टी सीरीज ने रिलीज़ केला.
सलमान खान सोबत सूरज बड़जात्या यांचा चित्रपट 'मैंने प्यार किया’ द्वारे आपल्या बॉलीवुड करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री भाग्यश्री जवळजवळ १० वर्षानंतर कम बैक करत आहे. मागच्या वेळी ती 2010 मध्ये आलेला सिनेमा ‘रेड अलर्ट’ मध्ये झळकली होती. त्यानंतर तीचा पहिला प्रोजेक्ट एखादी मूवी नाही तर एक म्यूज़िक विडिओ आहे. खरचं आहे कि भाग्यश्रीची कमबैक म्यूज़िक वीडियो "मुकम्मल न हुई चाहत" ने झाली आहे व काही दिवसापूर्वी मुंबईत सिनेपोलिस सिनेमा मध्ये भव्य-दिव्य अंदाजात लॉन्च करण्यात आला. तेथे ह्या एलबमशी संबंधित सर्व टीम सोबत काही पाहुणे देखील उपस्थित होते.
तुम्हांला सांगतो कि ह्या सिंगल गाण्याने सिंगर शौर्या मेहता आपले करियर सुरू करत आहे तर ह्यामध्ये फीमेल आवाज दिला आहे दीपा उदित नारायण ने.
2018 मध्ये रिलीज झालेला सुपरहिट मराठी सिनेमा "पाटिल" मधून आपल्या अभिनयाचा जलवा दाखविणारा अभिनेता संतोष रम्मीना मिजगर ह्या विडिओत भाग्यश्री सोबत दिसणार आहे. ह्या विडिओचे दिग्दर्शक नेशनल अवॉर्ड विजेता डायरेक्टर शिवाजी लोटन पाटिल आहेत तर हे गाणं लिहिले आहे ऋषि आज़ाद ने व संगीतकार आहेत डीएच हार्मनी- एसआरएम अलिएन, हे सॉन्ग टी सीरीज ने रिलीज केले आहे. हा प्रोजेक्ट स्टार क्राफ्ट मनोरंजनचे राजे भाऊ द्वारा डिजाइन केला गेला आहे.
मराठी सिनेमा ‘ढग’ साठी सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाचा 60वा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे चित्रपट दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटिल म्हणाले कि शौर्या मेहताच्या आवाजात एक जादूई खनक आहे आणि त्याने हे गाणं फारच उत्कृष्टरित्या स्वरबद्ध केले आहे.
सिंगर शौर्या मेहता ने सांगितले कि बालपणापासूनच गाण्यावर नृत्य करणे व गुणगुणत राहण्याचा छंद होता. त्यानंतर सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याकडून विधिवत संगीत व गायकीचे धडे गिरविले. आणि आता काही वर्षाच्या मेहनतीनंतर हे गाणं सर्वांच्या समोर आहे. त्यांने भाग्यश्रीचे खासकरून आभार मानले, ज्या ह्या प्रोजेक्टच्या एक भाग बनण्यासाठी तयार झाल्या.
ह्या सिंगल सॉन्गची खास बाब ही आहे कि हे पाच भाषेत प्रस्तुत केले जाणार आहे, पहिले हिंदीत रिलीज केले जाणार आहे, त्यानंतर पंजाबी, कन्नड़ वर्ज़न देखील रिकॉर्ड करणार आहे, तर मराठी व तेलगु देखील लवकरच बनविणार आहे.
भाग्यश्री ने येथे सांगितले कि मी सिंगर शौर्याला शुभेच्छा देऊ इच्छिते कि त्याच्यामध्ये कमालीची कला आहे. त्याच्या आवाजात एक वेदना आहे. ह्रदयाला स्पर्श करणारा आवाज त्याने ह्या गाण्यातून गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. हे असं गाणं आहे कि ज्याला कोणी ही कनेक्ट होऊ शकते. हे कोठे-न-कोठे पहिल्या प्रेमाची आठवण करुन देते. माझा पहिला सिनेमा ‘मैंने प्यार किया’ मध्ये देखील प्रेमाची कथा होती, ती लोकांना आता देखील आठवते. मला आशा आहे कि हे गाणं देखील दर्शकांना पसंत पडेल.
ह्या विडिओत भाग्यश्री सोबत झळकणारे अभिनेता संतोष मिजगर म्हटले कि मला तर आता हे एका स्वप्ना सारखे वाटत आहे कि मी भाग्यश्री सोबत ह्या विडिओत स्क्रीन शेयर केली आहे. मी त्यांचा लहानपणापासूनचा फैन आहे. जेव्हा त्यांचा सिनेमा ‘मैंने प्यार किया’ रिलीज झाला होता तेव्हा मी दहावीत शिकत होतो आणि हा चित्रपट सिनेमाहॉल मध्ये लागला तेव्हा मी दररोज हा सिनेमा पाहण्यास जात असे, जेव्हा हा चित्रपट थिएटर ने उतरविला तेव्हा मी त्याचे पोस्टर आपल्या घरी घेऊन गेलो आणि माझ्या रूम मध्ये सजवून ठेवले. मी भाग्यश्रीचा फोटो माझ्या पर्स मध्ये देखील ठेवतो. माझ्यासाठी हे ड्रीम कम ट्रू सारखा अनुभव आहे. मी सांगू इच्छितो कि तुम्ही ज्याला मनापासून मानता, त्याला मानत रहा, शक्य आहे कि तुमचे स्वप्न कधी-न-कधीतरी कोणत्याही रुपात पूर्ण होऊ शकते.

Comments