विजू खोटे यांनी शोले चित्रपटात काम करण्यासाठी किती मानधन घेतले ..,

शोले मध्ये गब्बरची भूमिका साकारणारे अमजद खान जेव्हा विजू खोटे यांना विचारतात, ‘तेरा क्या होगा कालिया ..?’, तेव्हा कालिया असलेलं विजू खोटे म्हणतात, “मैंने अपका नमक खाया है सरदार” यावर गब्बर म्हणतो, मग आता गोळी खा” त्यांचा हा झालेला सवांद आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? विजू खोटे यांनी शोले चित्रपटात काम करण्यासाठी किती मानधन घेतले होते, चला जाणून घेऊ.

विजू खोटे यांनी शोले चित्रपटात कालियाच्या भूमिकेसाठी जवळपास 2500₹ इतकं मानधन घेतले होते. पण ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर