चित्रपट ‘द हंड्रेड बक्स’ पाहण्यासाठी आले अनूप जलोटा, पंकज बेरी, राजा हसन, एहसान कुरेशी व इतर पाहुणे
दिग्दर्शक दुष्यंत प्रताप सिंग यांनी अंधेरी येथील सिनेपोलिस सिनेमा मध्ये आपला पहिला हिंदी सिनेमा ‘द हंड्रेड बक्स’ चा स्पेशल शो आयोजित केला होता, तेथे चित्रपटांतील कलाकार आणि पाहुण्यांना आमंत्रित केले होते. आलेल्या कलाकारांमध्ये होते -- कविता त्रिपाठी, ज़ैद शेख, कंपोजर संतोख सिंग, पदमश्री अनूप जलोटा, सुनील पाल, एहसान कुरेशी, राजा हसन, पंकज बेरी, शहज़ाद ख़ान, साहिल, बॉक्स सिनेमाचे पवन शर्मा आणि इतर सुप्रसिद्ध लोक. सर्वांनी चित्रपटांतील कलाकार आणि दिग्दर्शकाला शुभेच्छा दिल्या.
Comments