टॉप ५० इंडियन आइकॉन अवार्ड्स देऊन सिनेमा व टीवीच्या दुनियेतील लोकांना सन्मानित करण्यात आले

"टॉप 50 इंडियन आइकन अवार्ड" एक फार मोठा प्रतिष्ठित पुरस्कार आहे, माननीय नामनिर्देशित व्यक्तीचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रात योगदान देण्यासाठी. आम्ही आमच्या सर्व ज्युरी सदस्यांचे आभार मानतो, त्यांचे आभारी आहोत प्रमुख जूरी सदस्य डॉक्टर रितू सिंग,  सिमर भाटिया,  विभव तोमर, कुमार गणेश, विवेक जैन, संतोष भारतीय, राजेन्द्र जैन, अतुल मोहन, स्वीटी वालिया, मनीष अवस्थी, डॉक्टर खुशबू कादरी, महामंडलेश्वर मार्तंड पुरी  व ह्या अवार्डचे दिग्दर्शक दुष्यंत प्रताप सिंग. अर्चना कोचर, सीरियल ‘भाभी जी घर पे हैं’ मधील शुभांगी अत्रे, तरनजीत कौर, जानवी सिंग, शाहिद सैयद, ब्राईट आउटडोर चे डॉक्टर योगेश लखानी,  पवन शर्मा,  त्विशा शर्मा, टीवी स्टार फैसल खान,  संजय खंडूरी,  प्रदीप शाह, संगीतकार समीर सेन, एक्ट्रेस एकता जैन, रवि धनकर,  राजकुमार कनोजिया,  वेद प्रकाश, डॉक्टर शवेता गर्ग, डिस्ट्रीब्यूटर मनोज नंदवाना, ज्योति श्रिपाठी, राजू गवली, जय विजय सरैया,  मुक्ता दुबे,  सोना खान, डॉक्टर स्वराज्य सिंह, बिजेन्द्भ प्रताप मिश्रा, राज दत्त, सीमा कुमार, इंडिया न्यूज़ चे अभिषेक शर्मा, केशर सिंह बिष्ट,  मुहम्मद मुजफ्फर, आजतक वरील टीवी शो सास बहु और बेटियां चे अमित त्यागी, डॉक्टर श्रीदेवी रेड्डी डूंपा, संगीतकार संतोख सिंग, विजय सुरसे, निर्माता गोविन्द उभे, डॉक्टर मोनिका साईं, राज विश्वकर्मा, राजेश कुमार, खुशी हेगड़े, अर्श मोहम्मद, नीरज पांडे व इतर लोकांना अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. ह्या अवार्ड मध्ये संतोख सिंग आणि दुष्यंत सिंग यांनी आपला नवा सिनेमा `द हंड्रेड बक्स` मधील गाणं देखील गायले. हा सिनेमा २१ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर