Digital Media took over's Print Media

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन-४ सुरु झाला आहे व जेव्हापासून लॉकडाऊन घोषित झाला त्यापासून न्यूजपेपर छापने व स्टॉलवर विकणे बंद झाले व मागील ५५ दिवस वाचक तर मोबाईल वर मोफत मध्ये वर्तमानपत्र वाचत आहे. त्यामुळेच डिजीटल मिडियावर वाचकांची जास्ती गर्दी पहावयास मिळत आहे. काय करणार, घरी बसून त्यांच्याकडे न्यूजपेपर वाचण्याचा दुसरा पर्याय नाही आहे.  लॉकडाऊनच्या वातावरणात वाचकवर्ग तर कित्येक वर्तमानपत्रे मोबाइलवर वाचत आहे व आपल्या मित्रांना देखील फॉरवर्ड करत आहे. आता अशीच परिस्थिति राहिली तर भविष्यात वाचकवर्ग न्यूजपेपर विकत घेतील का नाही…. याबद्दल तर काळजीच वाटते… म्हणून तर म्हटले आहे कि Digital Media took over's Print Media

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर