Madhuri Dixit ने कोरोना वॉरियर्स साठी गायले गाणं
माधुरी दीक्षित २३ मे रोजी आपले गाणं कैंडल रिलीज केले आहे जे कोरोना वॉरियर्स साठी समर्पित आहे. माधुरी ने सांगितले कि कोरोना सारख्या राक्षसरूपी रोगांबरोबर आपल्या देशातील प्रत्येकजण मदत करत आहे व मी देखील ह्या गाण्याद्वारे एक छोटासा प्रयत्न केला आहे. मी आनंदी आहे व उत्साहित देखील आहे आणि जराशी उदास देखील आहे. माझे पहिले गाणं नक्कीच सर्वांना पसंत पडेल. कैंडल गाण्यांचा अर्थ असा आहे -- जीवन जगण्याचा नवीन आशेचा किरण.
Comments