जॉनी लीवर म्हणतो फिल्म इंडस्ट्रीत कोणीही कोणाचा मित्र नसतो
मिमिक्री आर्टिस्ट म्हणून जॉनी लीवर ने आतापर्यत अनेक स्टेज शोज केले व त्याचबरोबर आपल्या कॉमेडीचा जलवा सिनेमातून देखील दाखवुन दिला आहे. तसा पाहिला तर जॉनी लीवरचा कॉमेडी प्रवास फारच खडतर राहिला आहे. शालेय शिक्षण कसे-बसे सातवीपर्यंत केल्यानंतर अनेक प्रकारची छोटी-मोटी कामे केली. एवढंच काय तर रस्त्यावर बसुन अनेक कलाकारांचे आवाज काढून पेन देखील विकले. असाच एक दिवस पेन विकत असताना जॉनी कॉमेडी अंदाजात ले लो भाई पेन ले लो... म्हणत होता व म्युनिपालिटीची गाडी येते व जॉनीने पेनचे मांडलेले दुकान घेऊन जाते व जॉनी कॉमेडी करत बघत राहतो.
हिंदुस्तान लीवर कंपनीत काम करत होता म्हणूनच जॉनीचे जॉनी लीवर हे नाव पडले. त्या कंपनी अनेक प्रकारच्या नकला करीत असे व सणा-सुदीत असलेल्या कार्यक्रमांतुन कामगार लोकांचे मनोरंजन करीत असे. जॉनी लीवरने जवळ-जवळ ७-८ वर्षे हिंदुस्तान लीवर मध्ये काम केल्यानंतर स्टेज आर्टिस्ट म्हणून शोज मध्ये काम करु लागला व त्यानंतर हळू-हळू सिनेमांत देखील कामे करु लागला. इतक्या वर्षे सिनेमांत काम केल्यानंतर देखील जॉनी अजून देखील शोज करत आहे. सिनेमांत कोणी जवळचा मित्र आहे का? ह्यावर जॉनी म्हणतो कि फिल्म इंडस्ट्रीत कोणीही कोणाचा मित्र नसतो. मी तर फक्त माझे काम करत राहिलो. काम करण्यापुरती फक्त मित्र बनतात व नतंर ते विसरतात. माझे तर ह्या इंडस्ट्रीत एक-दोनच जवळचे मित्र असतील.

Comments